महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ विविध खेळांचे स्पर्धा विद्यापीठ आयोजित करते या स्पर्धेमधील सहभागी सर्व खेळाडूंना खेळ भावलेली व सकारात्मक वृत्तीने स्पर्धेत भाग घेतल्यास त्यांना जीवनात लाभच होईल असे प्रतिपादन विद्या प्रसारक मंडळाचे सचिव व सनडी लेखापाल प्रकाश चोपडा यांनी केले.अमोलकचंद महाविद्यालयाने आयोजित केलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी ते बोलले होतेव्यासपीठावर कार्यकारी प्राचार्य डॉ. आर.बी.भांडोलकर,जिल्हा सॉफ्टबॉल संघटना सचिव डॉ. विकास टोणे, प्रा. फ्लोरासिंग, डॉ. प्रवीण जोशी व प्राचार्य संदीप चावक, व राष्ट्रीय संविधानिक हक्क परिषदेचे फाउंडर उमेश मेश्राम उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किशोर तायडे यांनी केले संचालन प्रा. असयू राठोड यांनी केले

Featured Articles
Search
Author Details

उमेश मेश्राम (मुख्य संपादक)
मो. ९४२२८६६५३४, ८९९९३०६११४







Leave a Reply