यवतमाळ:- एकटी असलेल्या महिलेचे दुपारच्या वेळी घरात जाऊन विनयभंग करणाऱ्या आरोपीला प्रथम श्रेणी न्याय दंडधिकारी रेणुका मोरे यांनी तीन वर्ष कारवास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठरवली शुक्रवारी हा निकाल देण्यात आला लक्ष्मण किसनराव डहाणे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे आरोपी 12 ऑक्टोबर 2020 रोजी घरात एकटी असलेल्या महिलेचे विनयभंग केले याप्रकरणी पीडित महिलेचे तक्रारीवरून यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी भारतीय दंडव्यवस्था कलम 452,354 (b),323 नुसार गुन्हे दाखल केले दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले प्रथम श्रेणी न्याय दंड अधिकारी यांच्या न्यायालयात सुनावणी झाली एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.या तिन्ही शिक्षा आरोपीला एकत्र भोगवायची आहेत या खटल्यात फर्यादीची बाजू सरकारी अभियोग्यता राधा चिद्दवार यांनी मांडली त्यांनी कोर्ट भैरवी अधिकारी म्हणून नीता खडसे वसंत बोरकर यांना सहकार्य केले

Featured Articles
Search
Author Details

उमेश मेश्राम (मुख्य संपादक)
मो. ९४२२८६६५३४, ८९९९३०६११४






Leave a Reply