नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सच्या संघासाठी आता एक आनंदाची बातमी आली आहे. कारण मुंबई इंडियन्सचा संघ आता टॉपवर पोहोचू शकते. मुंबईचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर कसा पोहोचू शकतो, याचे समीकरण आता समोर आले आहे. हे समीकरण आता सोप्या शब्दांच समजून घेता येऊ शकते.
मुंबईच्या संघाचे सध्याच्या घडीला १३ सामने झाले आहेत. या १३ सामन्यांमध्ये मुंबईच्या संघाने आठ विजय साकारले आहेत. मुंबईला पाच सामन्यांत पराभव पत्करावे लागलेले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाचे १३ सामन्यांनंतर १६ गुण झालेले आहेत. मुंबईचा संघ या १६ गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. पण मुंबईचा संघ जरी चौथ्या स्थानावर असला तरी ते थेट अव्वल स्थानावर कसे पोहोचू शकतात, याचे समीकरण आता समोर आले आहे.
Leave a Reply