स्थानिक यवतमाळ शहरात कधी असे आंब्याचे झाड बघितले काय? नसेल बघितले तर नक्की बघा, यवतमाळ शहराच्या कडेला भोसा ग्रामपंचायत क्षेत्रात, समता नगरला लागून असलेल्या स्वावलंबी नगर भाग दोन मध्ये संदीप दुबे नावाचे साधारण जीवन व्यतीत करीत असलेले परिवार निवास करतात. त्यांच्या या छोट्याशा घरात छोट्याशा बागेत एक बारा ते पंधरा फुट उंची असलेले आंब्याचे झाड आहे. या झाडाला चक्क हजारो आंबे वर्षभर लागतात. खरोखरच म्हणतात ना निसर्गाची किमया ! हे इथे अगदी सत्य होताना दिसत आहे.

Featured Articles
Search
Author Details

उमेश मेश्राम (मुख्य संपादक)
मो. ९४२२८६६५३४, ८९९९३०६११४
Leave a Reply