महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे 18 वी सीनियर बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा सन 2025-26 चे आयोजन अमरावती येथे 21 ते 23 जून या कालावधीत करण्यात आली आहे सदर स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याचा महिला व पुरुष संघ सहभागी होणार आहे त्यासाठी 19 जून रोजी अमोलकचंद महाविद्यालयाचे मैदानावर यवतमाळ जिल्हा बेसबॉल असोसिएशनच्या वतीने निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे खेळाडूंनी निवड चाचणीला येताना आधार कार्ड ची सत्यप्रत व झेरॉक्स आणि तीन पासपोर्ट साईज फोटो आणणे आवश्यक आहे . जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आव्हान यवतमाळ जिल्हा बेसबॉल संघटनेचे सचिव नरेंद्र तरोणे यांनी केली आहे

Featured Articles
Search
Author Details

उमेश मेश्राम (मुख्य संपादक)
मो. ९४२२८६६५३४, ८९९९३०६११४
Leave a Reply