अमरावती येथे आयोजित बाराव्या राष्ट्रीय बेसबॉल फेडरेशन कब स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघानी सुवर्ण पदक पटकविले महाराष्ट्र पुरुष संघाने अंतिम सामन्यात आंध्रप्रदेश संघाचा 7-1 होमरनच्या फरकाने पराभव केला, महिला संघाने अंतिम सामन्यात पंजाब संघाचा 11-1 होमरनच्या फरकाने पराभव केला या स्पर्धेत पुरुष गटात महाराष्ट्र सुवर्णपदक, आंध्रप्रदेश रौप्य पदक तर मध्य प्रदेश ने कांस्य पदक पटकविले. महिला विभागात महाराष्ट्र सुवर्णपदक, पंजाब रजत पदक आणि मध्यप्रदेश कांस्य पदक पटकविला. महाराष्ट्र राज्य बेसबॉल असोसिएशन चे सचिव व सगळे पदअधिकाऱ्यांनी दोन्ही विजय टीमचे कौतुक केले.अमरावती नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मध्ये खुशीचे वातावरण झालेला आहे.

Featured Articles
Search
Author Details

उमेश मेश्राम (मुख्य संपादक)
मो. ९४२२८६६५३४, ८९९९३०६११४
Leave a Reply