अमरावती येथे होणाऱ्या १२वी वरिष्ठ पुरुष व महिला फेडरेशन कप राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी.परभणी जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूं सायमा बागवान इची महाराष्ट्र महिला संघामध्ये निवड झाल्याबद्दल बेसबॉल असोसिएशन परभणी चे सचिव शंकर शहाणे सर,संतोष कुरूळे सर,रवी उबाळे सर, रामानंद इंगोले, यश खराटे,अजिंक्य धूत,आकाश साबणे ,शुभम सपाटे,आशिष शिंदे, सतीश भुजबळ,रोहित इंगोले,व सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्या कडून शुभेच्छा देण्यात आल्या

Featured Articles
Search
Author Details

उमेश मेश्राम (मुख्य संपादक)
मो. ९४२२८६६५३४, ८९९९३०६११४
Leave a Reply